Tuesday , June 18 2019
Breaking News Breaking News - मलाही ऑफर आल्या पण सत्तेसाठी कधी पक्ष बदलला नाही: खडसेंचा विखे पाटलांना टोला       Breaking News - शहराचे भवितव्य 50 नगरसेवकांच्या हाती, 78 नगरसेवकांची ‘बजेट’च्या सभेला दांडी       Breaking News - शिवराज्याभिषेक दिनीच ‘मावळा संसदेत’, खासदार अमोल कोल्हे दिल्लीत       Breaking News - पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती       Breaking News - राष्ट्रवादीचे स्वतःचे अस्तित्व, कॉंग्रेसमध्ये कदापी विलीन होणार नाही – अजित पवार       Breaking News - एका पराभवाने आणि विजयाने कुणाची प्रतिष्ठा संपत नाही ; सुप्रिया सुळे       Breaking News - ‘कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला राज ठाकरेंचा फायदा घेता आला नाही’       Breaking News - अखेर अमोल कोल्हेनी आढळरावांच चौकार रोखला       Breaking News - S.R.A ला स्थगिती देणारे राजन पाटील कोण ? – आयुक्त श्रावण हार्डीकर       Breaking News - ‘राजीव गांधी भ्रष्टाचारी नव्हते, नरेंद्र मोदींच्या आरोपात तथ्य नाही’, भाजपा नेत्याचा घरचा आहेर      

मलाही ऑफर आल्या पण सत्तेसाठी कधी पक्ष बदलला नाही: खडसेंचा विखे पाटलांना टोला

नवी दिल्ली :- गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला . १३ आमदारांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. यावेळी पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना देण्यात आला आहे.यावर नाराजी व्यक्त करत भाजपचे ज्येष्ठ नेते …

Read More »

शहराचे भवितव्य 50 नगरसेवकांच्या हाती, 78 नगरसेवकांची ‘बजेट’च्या सभेला दांडी

78 नगरसेवकांनी प्रभागाचे हीत सोडले वा-यावर शहराची धुरा आली केवळ 50 नगरसेवकांच्या हाती पिंपरी, – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी घेण्यासाठी आजची विशेष सभा घेण्यात येत आहे. साडेतीन ते चार हजार कोटी बजेटचा समावेश असलेल्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षाचे केवळ 50 नगरसेवक सभागृहात चर्चेस उपस्थित आहेत. अन्य 78 नगरसेवकांनी या …

Read More »

शिवराज्याभिषेक दिनीच ‘मावळा संसदेत’, खासदार अमोल कोल्हे दिल्लीत

 छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या डॉ. अमोल कोल्हेंना शिरुर मतदारसंघातील जनतेनं खासदार केलं. त्यानंतर आज पहिल्यांदाच कोल्हे यांनी लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत पाऊल ठेवलं आहे. संसदेत जाताच कोल्हे यांनी सर्वप्रथम तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन आनंद व्यक्त केला आहे. तसेच शिवराज्याभिषेकदिनी संसदेत आपलं …

Read More »

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती

मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीला सुरुवात झाली आहे. पुणे – मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीला सुरुवात झाली आहे. भोसरी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक सुरू असल्याचे समजते. यात मावळ आणि शिरूर …

Read More »

राष्ट्रवादीचे स्वतःचे अस्तित्व, कॉंग्रेसमध्ये कदापी विलीन होणार नाही – अजित पवार

 राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या विलिनीकरनावर मोठे भाष्य केले आहे. कोणत्याही परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही, पक्षाचे स्वतःचे एक अस्तित्व आहे, हे अस्तित्व पक्ष कायम ठेवणार असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले. आज झालेया राष्ट्रवादीच्या बैठकीत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत …

Read More »

एका पराभवाने आणि विजयाने कुणाची प्रतिष्ठा संपत नाही ; सुप्रिया सुळे

एका पराभवाने आणि विजयाने कुणाची प्रतिष्ठा संपत नाही. अमिताभ बच्चन यांचेही सिनेमे फ्लॉप होतात त्यामुळे खचून जावू नका असा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे पराभूत उमेदवार आणि कार्यकर्त्यांना दिला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. लोकसभा निवडणुकीचा निकाल कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीसाठी धक्कादायक होता. केवळ ६ …

Read More »

‘कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला राज ठाकरेंचा फायदा घेता आला नाही’

लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील निकालारून मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी कॉंग्रेस -राष्ट्रवादी आघाडीवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी तयार केलेल्या वातावरणानंतरसुद्धा आघाडीचे कार्यकर्ते अपयशी ठरले आहेत. असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसेचं निवडणुकीमध्ये महाआघाडीला विखे-पाटील, मोहिते पाटलांना सांभळता आलं नाही. असेही त्यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, नेटिजन्स आणि उद्धव …

Read More »

अखेर अमोल कोल्हेनी आढळरावांच चौकार रोखला

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील गाजलेल्या लढतीपैकी एक असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेच्या आढळराव पाटील यांचा पराभव केला.संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या आढळराव पाटील यांचा पराभव केला. आढळराव पाटील …

Read More »

S.R.A ला स्थगिती देणारे राजन पाटील कोण ? – आयुक्त श्रावण हार्डीकर

राजन पाटील यांनी प्रकल्पास २५ तारखेपर्यंत स्थगिती दिल्याचे सांगितले असता S.R.A प्रकल्प  व पंतप्रधान आवास योजना या प्रकल्पास स्थगिती देणारे राजन पाटील कोण ? असा संतप्त सवाल आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी केला. पिंपरी चिंचवड – महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये उद्यमनगर  येथे S.R.A प्रकल्प  व पंतप्रधान आवास योजना  झाला असून त्या प्रकल्पास उद्यमनगर येथील उच्चभ्रु सोसायटीतील …

Read More »

‘राजीव गांधी भ्रष्टाचारी नव्हते, नरेंद्र मोदींच्या आरोपात तथ्य नाही’, भाजपा नेत्याचा घरचा आहेर

‘मी नरेंद्र मोदींचा खूप आदर करतो, पण राजीव गांधींविरोधात बोलण्याची गरज नव्हती’ पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर जोरदार टीका करत आहेत. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींचा उल्लेख केला असून भ्रष्टाचारी असा आरोप केल्याने वाद निर्माण झाला आहे. एकीकडे काँग्रेस नेते नरेंद्र मोदींच्या आरोपांना उत्तर …

Read More »