Tuesday , June 18 2019
Breaking News Breaking News - मलाही ऑफर आल्या पण सत्तेसाठी कधी पक्ष बदलला नाही: खडसेंचा विखे पाटलांना टोला       Breaking News - शहराचे भवितव्य 50 नगरसेवकांच्या हाती, 78 नगरसेवकांची ‘बजेट’च्या सभेला दांडी       Breaking News - शिवराज्याभिषेक दिनीच ‘मावळा संसदेत’, खासदार अमोल कोल्हे दिल्लीत       Breaking News - पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती       Breaking News - राष्ट्रवादीचे स्वतःचे अस्तित्व, कॉंग्रेसमध्ये कदापी विलीन होणार नाही – अजित पवार       Breaking News - एका पराभवाने आणि विजयाने कुणाची प्रतिष्ठा संपत नाही ; सुप्रिया सुळे       Breaking News - ‘कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला राज ठाकरेंचा फायदा घेता आला नाही’       Breaking News - अखेर अमोल कोल्हेनी आढळरावांच चौकार रोखला       Breaking News - S.R.A ला स्थगिती देणारे राजन पाटील कोण ? – आयुक्त श्रावण हार्डीकर       Breaking News - ‘राजीव गांधी भ्रष्टाचारी नव्हते, नरेंद्र मोदींच्या आरोपात तथ्य नाही’, भाजपा नेत्याचा घरचा आहेर      
Home / ब्रेकिंग न्यूज / यंदा मुख्यमंत्री रायगडावर का नाहीत? सोशल मीडियावर विचारला जातोय सवाल

यंदा मुख्यमंत्री रायगडावर का नाहीत? सोशल मीडियावर विचारला जातोय सवाल

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित न राहिल्यामुळे या प्रकाराचे सोशल मीडियात चांगलेच पडसाद उमटत आहे. मुख्यमंत्री रायगडावर का आले नाहीत?, असा सवाल विचारला जातोय. 

मुख्यमंत्री शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहतील, अशी शिवप्रेमींची धारणा होती, मात्र ती फोल ठरली. 

सत्तेत येण्याआधी भाजपनं “छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ” अशी टॅगलाईन घेऊन जाहिरात केली होती, मात्र आता याच भाजप सरकारला शिवरायांचा विसर पडल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. 

दरम्यान, भाजपाध्यक्ष अमित शहा आज दिवसभर मुंबई असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. 

Check Also

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती

मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *