Tuesday , June 18 2019
Breaking News Breaking News - मलाही ऑफर आल्या पण सत्तेसाठी कधी पक्ष बदलला नाही: खडसेंचा विखे पाटलांना टोला       Breaking News - शहराचे भवितव्य 50 नगरसेवकांच्या हाती, 78 नगरसेवकांची ‘बजेट’च्या सभेला दांडी       Breaking News - शिवराज्याभिषेक दिनीच ‘मावळा संसदेत’, खासदार अमोल कोल्हे दिल्लीत       Breaking News - पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती       Breaking News - राष्ट्रवादीचे स्वतःचे अस्तित्व, कॉंग्रेसमध्ये कदापी विलीन होणार नाही – अजित पवार       Breaking News - एका पराभवाने आणि विजयाने कुणाची प्रतिष्ठा संपत नाही ; सुप्रिया सुळे       Breaking News - ‘कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला राज ठाकरेंचा फायदा घेता आला नाही’       Breaking News - अखेर अमोल कोल्हेनी आढळरावांच चौकार रोखला       Breaking News - S.R.A ला स्थगिती देणारे राजन पाटील कोण ? – आयुक्त श्रावण हार्डीकर       Breaking News - ‘राजीव गांधी भ्रष्टाचारी नव्हते, नरेंद्र मोदींच्या आरोपात तथ्य नाही’, भाजपा नेत्याचा घरचा आहेर      
Home / ब्रेकिंग न्यूज / राज ठाकरे मुंबई महापालिकेत दाखल

राज ठाकरे मुंबई महापालिकेत दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई महापालिकेत दाखल झाले आहेत. ते महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेऊन फेरीवाले, महापौर बंगला, क्रीडाभवन यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.

दरम्यान, विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर उपोषणास बसलेल्या शिक्षकांचीही राज ठाकरे भेट घेणार आहे. दुपारी ते आझाद मैदानात दाखल होतील असे समजते आहे. आज सायंकाळी ५ वाजता जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या सभागृहात रंगसम्राट रघुवीर मुळगांवकर यांच्या चित्रांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येणार असून या कार्यक्रमालादेखील राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

Check Also

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती

मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *