Monday , May 20 2019
Breaking News Breaking News - S.R.A ला स्थगिती देणारे राजन पाटील कोण ? – आयुक्त श्रावण हार्डीकर       Breaking News - ‘राजीव गांधी भ्रष्टाचारी नव्हते, नरेंद्र मोदींच्या आरोपात तथ्य नाही’, भाजपा नेत्याचा घरचा आहेर       Breaking News - मनसेच्या कार्यकर्त्याला श्रद्धांजली म्हणून धनंजय मुंडेंनी रद्द केली सभा       Breaking News - विस्तवाशी खेळू नका, सरकार उलथवून टाकू – शरद पवार       Breaking News - पुण्यातून लढण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा नकार       Breaking News - अजितदादांची डोकेदुखी वाढली; मावळ, शिरूरमध्ये प्रचार न करण्याचा काँग्रेसचा निर्धार       Breaking News - राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवानी यांच्यावर प्राणघातक हल्ला       Breaking News - धक्कादायक..! गेल्या तीन वर्षात शेतकरी आत्महत्या ९१ टक्क्यांनी वाढल्या       Breaking News - अबकी बार, सोलापूर का खासदार…आंबेडकर का वारीसदार !       Breaking News - युतीच्या मनोमीलन बैठकीकडे भाजप आमदार, नगरसेवकांची पाठ      
Home / पुणे परिसर / पाण्याच राजकारण करण्यापेक्षा धरणातील गाळ काढा – नाना पाटेकर

पाण्याच राजकारण करण्यापेक्षा धरणातील गाळ काढा – नाना पाटेकर

महात्मा जोतिबा फुले पाणी चळवळ पुनर्जीवन अभियानातर्फे खडकवासला धरणातील गाळ काढण्याचा कामाचा शुभारंभ ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर , मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थित करण्यात आला तसेच वृक्षारोपण  देखील करण्यात  आला .

काहींना राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटत असेल. पण मला मात्र एखाद्या गरीबाच्या पोटात दोन घास गेले तर मंदिरात गेल्यासारखेच वाटेल, अशा शब्दांत नाना पाटेकर यांनी राजकारण्यांचे कान टोचले .महात्मा जोतिबा फुले पाणी चळवळ पुनर्जीवन अभियान पुणे यांच्यावतीने खडकवासला धरणातील गाळ काढण्यासाठी २५ पोकलँड मशीन उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम रविवारी झाला. नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे, जनरल जोग,कर्नल आदी उपस्थित होते.

आता धरणरुपी भांडी स्वच्छ करण्याची गरज असून ,तसे झाल्यास पुण्यातील पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय  राहणार नाही .आपल्यकडे पाण्याच्या राजकारणावर जोरदार वाद होतील मात्र प्रत्यक्षात कामाकरिता कुणी पुढे येताना दिसत नाही .त्यामुळे पाण्याच्या राजकारणाऐवजी धरणातील गाळ काढा ,या शब्दात नाना पाटेकर यांनी राजकारणाचे कान टोचले . महात्मा जोतिबा फुले पाणी चळवळ पुनर्जीवन अभियान पुणे यांच्यावतीने आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी खडकवासला धरणातील गाळ काढण्यासाठी २५ पोकलँड मशीन उपलब्ध करून देण्याचा उदघाटन  सोहळा पार पडला .

या कार्यक्रमाला जनरल जोग ,गोविंद एल्गवन,कर्नल विजय कोशिक ,कर्नल सतीश डोग्रा ,कर्नल सुधीर सिंग ,राजेंद्र कांबळे आणि परीसरातील गावकरी उपस्थित  होते .

 

Check Also

विस्तवाशी खेळू नका, सरकार उलथवून टाकू – शरद पवार

 केंद्रातील मोदी सरकारचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना बदलण्याचा डाव आहे, त्यांनी संविधानाला हात लावण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *