Wednesday , April 24 2019
Breaking News Breaking News - मनसेच्या कार्यकर्त्याला श्रद्धांजली म्हणून धनंजय मुंडेंनी रद्द केली सभा       Breaking News - विस्तवाशी खेळू नका, सरकार उलथवून टाकू – शरद पवार       Breaking News - पुण्यातून लढण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा नकार       Breaking News - अजितदादांची डोकेदुखी वाढली; मावळ, शिरूरमध्ये प्रचार न करण्याचा काँग्रेसचा निर्धार       Breaking News - राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवानी यांच्यावर प्राणघातक हल्ला       Breaking News - धक्कादायक..! गेल्या तीन वर्षात शेतकरी आत्महत्या ९१ टक्क्यांनी वाढल्या       Breaking News - अबकी बार, सोलापूर का खासदार…आंबेडकर का वारीसदार !       Breaking News - युतीच्या मनोमीलन बैठकीकडे भाजप आमदार, नगरसेवकांची पाठ       Breaking News - पार्थ पवारांच्या सभेमध्ये राष्ट्रवादीसह मनसेचे झेंडे!       Breaking News - प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीची क्रेज      
Home / पुणे परिसर / शरद पवार पोहोचले नारायण राणेंच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण

शरद पवार पोहोचले नारायण राणेंच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काही वेळापूर्वीच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. कणकवली येथील राणेंच्या घरी शरद पवार दाखल झाले आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत असलं तरी आगामी निवडणुकांमुळे या भेटीबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

सध्या शरद पवार हे कोकण दौऱ्यावर आहेत. एकीकडे निलेश राणे लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदूर्गाच्या तिकीटासाठी उत्सुक आहेत. तर दुसरीकडे या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार असल्याचा दावा काँग्रेससोबत झालेल्या जागावाटपाच्या बैठकीत राष्ट्रवादीनं केला होता. या पार्श्वभूमीवर पवार-राणेंच्या भेटीला महत्व प्राप्त झालंय.

Check Also

अजितदादांची डोकेदुखी वाढली; मावळ, शिरूरमध्ये प्रचार न करण्याचा काँग्रेसचा निर्धार

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचाराला धुमधडाक्यात सुरूवात केली असली, तरी मित्रपक्ष काँग्रेसने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *