Sunday , February 24 2019
Breaking News Breaking News - चिमुकल्याच्या अवयवदानामुळे सहा बालरुग्णांना जीवदान       Breaking News - दिवंगत महापौर श्री.मधुकरराव पवळे उड्डाणपूल अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात       Breaking News - आता तर संरक्षण मंत्रालयही म्हणतंय चौकीदारही चोर है; राहुल गांधी आक्रमक       Breaking News - लोकशाहीत कुटुंबशाही चालणार नाही, कर्तृत्वाचे मापदंड असले पाहिजे – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर       Breaking News - पिंपरी चिंचवड शहरातील सर्व झोपडपट्ट्यांच्या “विकासाची ब्लु प्रिंट” तयार करण्याची मागणी – किशोर हातागळे       Breaking News - भाजपच्या सर्व्हेनुसार बहुजन वंचित आघाडी 17 जागा जिंकणार : प्रकाश आंबेडकरांचा दावा       Breaking News - राजू शेट्टी आघाडीतून बाहेर पडणार? हे आहे कारण!       Breaking News - धक्कादायक; सरकारी अधिकाऱ्याला लाच देण्यासाठी शेतकऱ्याने मागितली भीक!       Breaking News - गोपीनाथ मुंडेंच्या हत्येच्या दाव्यानंतर पहिल्यांदाच बोलले खडसे, भाजपला पकडले खिंडीत       Breaking News - कमानीचा खर्च तीन कोटी      
Home / पिंपरी चिंचवड / महिला पोलीस उपनिरीक्षकेसोबत भाजपा पदाधिकाऱ्याने केले लज्जास्पद वर्तन

महिला पोलीस उपनिरीक्षकेसोबत भाजपा पदाधिकाऱ्याने केले लज्जास्पद वर्तन

 कार्यक्रमस्थळी कर्तव्य बजावत असलेल्या एका महिला पोलीस उपनिरीक्षकेसोबत एका भाजपा पदाधिकाऱ्याने लज्जास्पद वर्तन केले. जरीपटक्यातील सिंधू मैदानात सोमवारी रात्री सुरू असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान ही प्रचंड खळबळजनक घटना घडली.

नागपूर : महिला पोलिसांनी त्याचा ताबडतोब उत्तर देऊन संबंधित पदाधिकाऱ्याला जागेवरच इंगा दाखविला. हे वृत्त वायुवेगाने पसरल्याने पोलीस दलात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.दरम्यान, या गोष्टीचा एक महिला म्हणून आपण जाहीर निषेध करत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने नैतिक जबाबदारी घेऊन या घटनेची त्वरित चौकशी करून संबंधित पदाधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. वर्दीतील महिला पोलीसासोबत जर अशी वर्तणूक होत असेल तर ही बाब सुसंस्कृत आणि पुरोगामी महाराष्ट्रासाठी नक्कीच अशोभनीय आणि चिंताजनक असल्याचे सुळे म्हणाल्या. तसेच आज स्व. आर.आर.पाटील असते तर राज्याचे गृहमंत्री म्हणून कोणताही पक्षपात न करता त्यांनी असे लज्जास्पद कृत्य करणाऱ्या व्यक्तीविरोधात तात्काळ कारवाई केली असती, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.

Check Also

लोकशाहीत कुटुंबशाही चालणार नाही, कर्तृत्वाचे मापदंड असले पाहिजे – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

दोन व्यवस्था हा देशापुढील महत्त्वाचा प्रश्न आहे. सरसंघचालक मोहन भागवत हे देशात समांतर सरकार चालवतात, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *