Tuesday , June 18 2019
Breaking News Breaking News - मलाही ऑफर आल्या पण सत्तेसाठी कधी पक्ष बदलला नाही: खडसेंचा विखे पाटलांना टोला       Breaking News - शहराचे भवितव्य 50 नगरसेवकांच्या हाती, 78 नगरसेवकांची ‘बजेट’च्या सभेला दांडी       Breaking News - शिवराज्याभिषेक दिनीच ‘मावळा संसदेत’, खासदार अमोल कोल्हे दिल्लीत       Breaking News - पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती       Breaking News - राष्ट्रवादीचे स्वतःचे अस्तित्व, कॉंग्रेसमध्ये कदापी विलीन होणार नाही – अजित पवार       Breaking News - एका पराभवाने आणि विजयाने कुणाची प्रतिष्ठा संपत नाही ; सुप्रिया सुळे       Breaking News - ‘कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला राज ठाकरेंचा फायदा घेता आला नाही’       Breaking News - अखेर अमोल कोल्हेनी आढळरावांच चौकार रोखला       Breaking News - S.R.A ला स्थगिती देणारे राजन पाटील कोण ? – आयुक्त श्रावण हार्डीकर       Breaking News - ‘राजीव गांधी भ्रष्टाचारी नव्हते, नरेंद्र मोदींच्या आरोपात तथ्य नाही’, भाजपा नेत्याचा घरचा आहेर      
Home / ब्रेकिंग न्यूज / अबकी बार, सोलापूर का खासदार…आंबेडकर का वारीसदार !

अबकी बार, सोलापूर का खासदार…आंबेडकर का वारीसदार !

प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणारच : सुजात आंबेडकर

सोलापूर . सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर निवडणूक लढणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांचे पूत्र सुजात आंबेडकर यांनी सोलापुरात केली.

सुजात आंबेडकर म्हणाले, सोलापूरकरांची विनंती बाळासाहेबांनी स्वीकारलेली आहे. ही नुसती खुश व्हायची बाब नाही. तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी पडली आहे. अबकी बार सोलापूर का खासदार, आंबेडकर का वारीसदार, अशी घोषणाही त्यांनी केली. लक्ष्मण माने यांनी सातारा येथील सभेत जाहीर केले होते की प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा लढविणार आहेत. त्याला एक महिना झाला. पण अनेक लोकांचा त्यावर विश्वास बसला नाही. खरं तेव्हाच ही गोष्ट सर्वांनी गांभीर्याने घ्यायला हवी होती. अजून पुरावा आणि माहिती द्यायची गरज नाही.

   ज्यांना आतापर्यंत डावलले. ज्या ठराविक कुटूंबांनी आजवर सत्ता भोगली. त्याला आमचा विरोध आहे. गोरगरीबांना, वंचितांना सत्तेत पोहोचविण्याची आमची भूमिका आहे, सुजात आंबेडकर म्हणाले, असेही सुजात आंबडेकर यांनी सांगितले.

Check Also

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चिंतन बैठक, शरद पवार यांची उपस्थिती

मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *